User Login

Close
close

96 Kuli Maratha

96Kuli Maratha - A Trusted Maratha Matrimony Portal

***Belgaum Belgavkar***

आम्ही आहोत 96kulimaratha.in .!! बेळगांव मध्ये पहिल्यांदाच..... महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं भारतातील एक समृद्ध गाव : बेळगांव. आणि तिथे नांदतो माझ्या माय मराठी चा ठेका... याच बहुसंपन्न मराठी समुदायाच्या सेवे साठी आम्ही निरंतर प्रयत्नात... 96kulimaratha.in वर तुमचे profile नोंदणी करा.....

बेळगांव व महाराष्ट्रातील जोडीदारांना अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधताना अतिशय सहज आपल्या योग्य जोडीदाराचा शोध व्हावा, याच हेतूने आम्ही फक्त 96 कुळी मराठा समुदायासाठी online सेवा पुरवणार आहे आणि या मुळे सभासदांना अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधताना त्याची मदत व्हावी हीच एक इच्छा.

कार्यपद्धती : 96kulimaratha.in वर नाव नोंदणी केल्यानंतर सभासदांनी योग्य ती माहिती पुरवावी. 96kulimaratha.in मध्ये , आम्ही आपल्या वेळेची काळजी घेतो आणि सोप्या पद्धतीने स्थळांची माहिती शोधता यावी यासाठी तत्पर असतो. अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधण्यासाठी 96kulimaratha.in वर विविध पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत . अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेलं आमच संकेतस्थळ अतिशय सोप्या पद्धतीने वापरत यावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो .

अपेक्षे प्रमाणे स्थळे : भरपूर स्थळे आणि अपेक्षे प्रमाणे स्थळे यातले अंतर आम्ही नेहमीच जाणून आहोत , म्हणूनच आम्ही आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळे आपणास योग्य रित्या शोधता यावी यासाठी प्रयत्न करतो . आमचे ग्राहक सेवा प्रतिनिधी सभासदांच्या या शोधात त्यांना मदत करतात आणि स्थळानं बद्दल सभासदांना काही माहिती हवी असल्यास ती पुरवतात.

96kulimaratha.in वर दिलेल्या विविध सर्च पर्यायांचा वापर करून आपण योग्य त्या स्थळांची माहिती शोधू शकतात . यात प्रामुख्याने आपल्या अपेक्षे प्रमाणे शोध घेण्यास लागणाऱ्या सर्व उपयुक्त बाबींचा विचार केलेला आहे

96 Kuli Maratha

Welcome to 96 Kuli Maratha

200

Total Profile

130

Groom वर

70

Bride वधू

Process to find your Best Match

Register your profile

Find matches***

Do Payment

View Profile Details